Wednesday, September 03, 2025 12:00:11 PM
बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार, अजित पवार व तावरे गट आमने-सामने; तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
Avantika parab
2025-06-12 13:39:23
दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपाचा विजय झाला असून 70 पैकी 48 जागा जिंकत भाजपाने बहुमत गाठले. त्यानंतर आता भाजपचे नेते पश्चिम बंगालमध्येही 2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असे म्हणत आहेत.
Jai Maharashtra News
2025-02-09 12:42:48
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला आघाडी मिळाली असून तब्बल 27 वर्षांनंतर राजधानीत भाजपचे कमळ फुलताना दिसत आहे.
Manasi Deshmukh
2025-02-08 14:25:46
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाने विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केली. शिवसेनेने आतापर्यंत दोन जागेवर विजय मिळवला आहे. या व्यतिरिक्त शिवसेना 54 जागांवर आघाडीवर आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-23 14:06:58
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 63.02 टक्के मतदान झाले आहे.
2024-11-20 22:55:22
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. यंदा मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी लहान - मोठे राडे झाले.
2024-11-20 19:49:36
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे.
2024-11-20 19:32:07
प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत आदिवासी बहुल झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
2024-11-20 19:07:35
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले
2024-11-20 17:49:00
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल.
2024-11-20 16:27:22
बीड जिल्ह्यातील परळीतल्या एका मतदान केंद्राबाहेर राडा झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला मारहाण केली.
2024-11-20 16:08:54
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार भाजपाने केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.
2024-11-20 15:52:15
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सहकुटुंब मतदान केले.
2024-11-20 15:17:38
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले आहे.
2024-11-20 13:56:15
बारामतीत अजित पवारांचे समर्थक आणि युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार यांचे समर्थक यांच्यात बाचाबाची झाली.
2024-11-20 13:45:43
सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १८. १४ टक्के तर झारखंडमध्ये ३१.३७ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्के तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी १३.६७ टक्के मतदान झाले.
2024-11-20 12:12:08
सुहास कांदे यांनी हत्येची धमकी दिली; असा गंभीर आरोप समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केला.
2024-11-20 11:36:49
देशातील प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप दोन आकडी मतदान झालेले नाही. या उलट झारखंडमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट मतदान झाले आहे.
2024-11-20 10:39:23
दिन
घन्टा
मिनेट